69 व्या स्वांतत्र्य दिनानिमित्त भारतीय स्मार्टफोन कंपनी 'मायक्रोमॅक्स'ने आपल्या कॅनवास सीरीजमधील तीन स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. यात कॅनवास डूडल 4, कॅनवास जूस 2 आणि कॅनवास फायर 4 मॉडेलचा समावेश आहे.
'कॅनवास डूडल 4' हा फोन कंपनीने 9499 रुपये किमतीत लॉन्च केला होता. आता हा फोन ग्राहकांना 7999 रुपयांत मिळणार आहे. त्याचप्रमाणे 'कॅनवास जूस 2' हा फोन 7999 रुपये तर 'कॅनवास फायर 4' आता 6299 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
Micromax Canvas Doodle 4
किंमत: 7999 रुपये
फीचर्स..
>ड्युअल सिम (GSM+GSM) सपोर्ट
>अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉप
>6 इंचाचा IPS स्क्रीन
> HD डिस्प्ले रेझोल्युशन
>कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे स्क्रीन प्रोटेक्शन
>1.3GHz क्वॉड-कोअर मीडियाटेक (MTK6582M) प्रोसेसर
>1 GB रॅम
>इंटरनल मेमरी 8GB
>8 मेगापिक्सल ऑटोफोकस रियर कॅमेरा विथ LED फ्लॅश
>2 मेगापिक्सल फिक्स्ड-फोकस फ्रंट कॅमेरा
>3000mAh पॉवरची बॅटरी
>प्री-लोडड अॅप्स: स्नॅपडील, क्विकर, हॉटस्टार, न्यूजहंट
पुढील स्लाइड्सवर वाचा, Micromax Canvas सीरीजमधील आणखी दोन फोनचे फीचर्स...