आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swipe Elite Low Budget Smartphone Launched At Rs 5,999

5999 रुपयांत 13MP कॅमेरा, 2GB रॅम, 16GB मेमरी फीचर्सने परिपूर्ण स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी 'स्वाइप'ने (Swipe) आपला Elite लॉन्च केला आहे. कंपनीचा हा फोन लो बजेट असून यांची किंमत 5,999 रुपये आहे. 13MP कॅमेरा, 2GB रॅम, 16GB मेमरी फीचर्सने हा फोन परिपूर्ण असून 19 ऑगस्टला ई-कॉमर्स साइट 'फ्लिपकार्ट'वर हा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Swipe Eliteचे खास वैशिष्‍ट्‍ये...
> 16GB इंटरनल मेमोरी
> 13MP आणि 8MP कॅमेरा
> 2GB रॅमम
> 5 इंचाचा HD स्क्रीन

Swipe Elite चे फीचर्स:
>5 इंचाचा स्क्रीन
>HD 720x1280 पिक्सल रेझोल्यूशन डिस्प्ले क्वॉलिटी
>स्क्रीनला 2.5D कर्व्ड ग्लास
>अॅंड्रॉइड 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
>स्वाइप फ्रीडम OS UI
>1.2GHz मीडियाटेक क्वॉड-कोअर प्रोसेसर
>2GB रॅम
>इंटरनल मेमरी 16GB

पुढील स्लाइडवर वाचा, Swipe Elite स्मार्टफोनचे इतर फीचर्स...