Micromax कंपनीने
आपला स्मार्टफोन Unite 2चे नवे व्हर्जन Unite 3 लॉन्च केले आहे. Micromaxचा Unite सीरिजमधील हा तिसरा स्मार्टफोन आहे. एका थर्ड पार्टी ऑनलाइन रिटेलरवर हा फोन 6569 रुपये किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
काय आहे ऑफर-
Micromax ने आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर जाहीर केल्यानंतर, Unite 3 च्या खरेदीवर वोडाफोनतर्फे 500MB (2G/3G) डाटा दोन महिन्यांसाठी अगदी मोफत दिला जाणार आहे. देने की बात भी कही गई है।
खास वैशिष्ट्ये...
Micromax unite 3 हा लेटेस्ट स्मार्टफोन अँड्रॉइड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमने अद्ययावत असेल. त्याचप्रमाणे या फोनमध्ये 8 MPचा ऑटोफोकस कॅमेर्या देण्यात आला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिककरून वाचा, Micromax Unite 3 चे अन्य फीचर्स...