आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Unveiled New Smartphone Without Pricing Details

5MP सेल्फी कॅमेरा व लॉलीपॉप OS सोबत लॉन्च झाला Micromaxचा नवा फोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micromax कंपनीने आपल्या Bolt सीरीजमधील नवा हँडसेट Micromax Bolt Q338 लॉन्च केला आहे. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. लवकरच हा फोन उपलब्ध करून देण्‍यात येणार आहे. तसेच पाहिले तर Micromax ने आपल्या Bolt सीरीजमध्ये फक्त SUB-10000 कॅटेगरीतील फोन सहभागी करून घेतले आहे. यामुळे हा फोन नक्कीच लो बजेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाचा खास वैशिष्‍ट्ये...
Micromax कंपनीचा नवा फोन अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. याशिवाय 8 मेगापिक्सलचा रियर तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8GB इंटरनल मेमरीने हा फोन अद्ययावत आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, Micromax Bolt Q338 चे इतर फीचर्स -