आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax\'s Yu Yutopia Premium Smartphone Sport Metal Body

Micromax प्लेनेटचा सर्वात पॉवरफुल Yu Yutopia स्मार्टफोन, जाणून घ्‍या फीचर्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Yu Yutopia स्मार्टफोन - Divya Marathi
Yu Yutopia स्मार्टफोन
Micromax's कंपनी अापला लेटेस्‍ट Yu Yutopia स्मार्टफोन लवकरच भारतीय मार्केटमध्‍ये लॉन्‍च करणार आहे. हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. याला टेलिव्‍हेंचर्स मायक्रोमॅक्ससोबत तयार करण्‍यात येणार आहे. हा फोन मेटल बॉडीसह उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. तसेच यात RIP प्लॅस्टिक अाणि सेंडस्टोन असणार आहे. Yu Yutopia सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन ठरणार असल्‍याचा दावा कंपनीने केला आहे.
Yu Yutopia स्मार्टफोन संदर्भात मायक्रोमॅक्स मोबाइलचे फाउंडर राहुल शर्मा यांनी "Proud to announce that the 'Most Powerful phone on the planet' will be from INDIA. #YUTOPIA. असा ट्वीट केला हाेता. Micromax कंपनीने आतापर्यंतचे सर्व मॉडेल Yu Yureka, Yuphoria, Yureka Plus अाणि Yunique प्लॅस्टिक बॉडी डिजाइनमध्‍ये तयार केले आहे. हा स्मार्टफोन मेड इन इंडिया असणार असून , कंपनी याला दिवाळीच्‍या जवळपास लॉन्‍च करणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा Yu Yutopia स्मार्टफोनचे फीचर्स...