आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airtel सोबत डील करणार Microsoft, यूजर्सला मिळणार फ्री 4G डाटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Microsoft इंडिया टेलिकॉम कंपनी भारती Airtel सोबत 4G डाटा-बंडलिंग डील साइन करण्‍याचा विचार करीत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार या पाठीमागची कंपनीची भूमिका अशात लॉन्च झालेला 4G लुमिया हॅंडसेट्सची विक्री वाढवणे आहे.
डील पूर्ण झाल्‍यानंतर Airtel 4G युजर्सने जर लुमिया 950 किंवा लुमिया 950 XL फोनची खरेदी केल्‍यास त्‍यांना डिव्‍हाइससह फ्री 4G डाटा देण्‍यात येणार आहे. हे दोन्‍ही डिव्‍हाइस विंडोज 10 वर काम करतात.
पुढील स्‍लाइडवर वाचा मायक्रोसॉफ्ट इंडियाचे प्रमुख अजय मेहता यांनी काय सांगितले
बातम्या आणखी आहेत...