आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3GB रॅम, 20 MP कॅमेरा, लीक झाले \'मायक्रोसॉफ्ट\'च्या स्मार्टफोनचे फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मायक्रोसॉफ्ट' यंदा आपले दोन नवे ल्युमिया फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लॉन्च करणार असल्याची मार्केटमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दोन स्मार्टफोन्समध्ये 'ल्युमिया 940' आणि बिग स्क्रीन व्हेरिएंट स्मार्टफोन 'ल्युमिया 940 XL'चा समावेश असू शकतो. परंतु मायक्रोसॉफ्टचे हे दोन फोन लॉन्च होण्यापूर्वी या दोन्ही फोनचे फीचर्स लीक होण्यास सुरवात झाली आहे.

जर्मन वेबसाइट Winfutureने या स्मार्टफोन्सच्या फीचर्सविषयी माहिती दिली आहे. स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्चिंग डेटबाबत कंपनीतर्फे आतापर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
हे असू शकतात फीचर्स...
लूमिया 940 मध्ये 5.2 इंचाचा डिस्प्ले देण्यात येणार आहे. (2560X1440 पिक्सलचे रेझोल्युलेशन) ल्युमिया 940 XL मध्ये 5.7 इंचाचा डिस्प्ले असेल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, लीक झालेले इतर फीचर्स...
बातम्या आणखी आहेत...