आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MS Office 2016 जगभरात लॉन्‍च, जाणून घ्‍या हे आहेत फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Co-Authoring - Divya Marathi
Co-Authoring
मायक्रोसॉफ्ट ऑफीस 2016 (MS Office 2016) ला जगभरात लॉन्‍च करण्‍यात आले आहे. हे एक क्‍लाउड-बेस्‍ट सब्स्क्रिप्शन सर्व्हिस ऑफिस 365 चे लेटेस्ट अॅडिशन आहे. नवीन अॅप्‍स 40 भाषांमध्‍ये उपलब्‍ध आहे. याचा वापर करण्‍यासाठी सिस्‍टममध्‍ये विंडोज 7 किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍हर्जनची गरज आहे. युझर्सने याचा एकदा वापर केला तर त्‍यांना एक वेगळा अनुभव येईल असे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्‍य नडेला यांनी सांगितले.
MS Office 2016 चे फीचर्स
1. Co-Authoring
MS Office 2016 मध्‍ये बदल अनेक बदल करण्‍यात आले आहे. यात को-ऑथोरिंग (Co-Authoring) ऑप्शन देण्‍यात आले आहे. यामुळे दोन युझर्स वेगवेगळया डिव्‍हाइसमध्‍ये एकाच डॉक्युमेन्‍टवर काम करू शकतात. हे ऑप्‍शन वर्ड आणि पावर पॉइंटमध्‍ये उपलब्‍ध आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, MS Office 2016 चे इतर फीचर्स...