आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft Surface Book Laptop Launched With 16GB Ram

Microsoft चा Surface Book लॅपटॉप लॉन्‍च, 16GB रॅम, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Microsoft Surface Book - Divya Marathi
Microsoft Surface Book
Microsoft कंपनीने 6 ऑक्‍टोबर रोजी न्‍युयॉर्क येथे एक इव्‍हेंट आयोजित केला होता. या इव्‍हेंटमध्‍ये कंपनीने आपला लेटेस्‍ट Surface Book लॅपटॉप लॉन्‍च केला आहे. हा Surface पुर्वीच्‍या Surface पेक्षा अधिक पॉवर फुल आणि आकर्षक स्‍वरूपात तयार करण्‍यात आलेला आहे.

Microsoft Surface Book चे विशेष फीचर्स-
* 13.5 इंचाचा डिस्प्ले
* NVIDEA Ge फोर्स GPU
* फिंगरप्रिंट सेन्‍सर
* 6th जनरेशन प्रोसेसर
* 16GB रॅम
* 1TB स्टोरेज
किंमत-
Microsoft Surface Book ची किंमत 1,499 डॉलर (जवळपास 97,787 रुपये) आहे. याची प्री-बुकिंग सुरू झाली असून 26 ऑक्टोबरपासून लॅपटॉपची विक्री करण्‍यात येणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा Microsoft Surface Book चे फीचर्स...