आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजारांहून कमी किमतीत मायक्रोसॉफ्टने लॉन्च केला 4G स्‍मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Microsoft कंपनीने आपला लेटेस्‍ट मोस्ट अव्‍हेटेड Lumia 550 4G स्‍मार्टफोन लॉन्‍च केला आहे. या फोनची किंमत 9100 रूपये आहे. यूरोपीयन मार्केटमध्‍ये या फोनची विक्री सुरू आहे. मात्र, भारतीय बाजारात हा फोन कधी उपलब्ध होईल, याचा खुलासा कंपनीने केलेला नाही.

Lumia 550 हा स्मार्टफोन विंडोज 10 वर काम करतो. मायक्रोसॉफ्ट ऐच ब्राउजर, वनड्राइव्‍ह , आउटलुक मेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, कोरटाना आणि ग्लॅस स्क्रीन यारखे फीचर्स आहेत. यात यूजर्स स्मार्टफोनला पूर्णपणे अनलॉक न करता नोटिफिकेशन पाहू शकतात. तसेच यात पॉवरफुल प्रोसेसर आणि 5 मेगापिक्सल कॅमेरा देखील देण्‍यात आले आहे.
Lumia 550 स्मार्टफोनचे फीचर्स...
* 4.5 इंचाचा एचडी डिस्‍प्ले
* 720x1280 पिक्सल रिझोल्यूशन
* 1.1 गीगा हर्ट्जचा क्वॉड कोअर प्रोसेसर
* 1GB रॅम
पुढील स्‍लाइडवर वाचा Lumia 550 स्मार्टफोनचे इतर फीचर्स...