Home »Business »Gadget» Mobile Offers For Diwali On Amazon

अॅमेझॉन सेल : सॅमसंगचा 16000 चा फोन 10 हजार रुपयांत, हे 6 फोनही झाले स्वस्त

दिव्य मराठी वेब टीम | Oct 05, 2017, 15:56 PM IST

गॅझेट डेस्क - बुधवारपासून सुरू झालेल्या अॅमेझॉनच्या फेस्टीव्ह सिझन सेलमध्ये स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणावर डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. 5 दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये नोकिया, मोटो, सॅमसंग, लिनोव्हो, श्याओमी या फोनवर डिस्काऊंट दिले जात आहे.

सिटी बैंकेच्या क्रेडीट किंवा डेबीट कार्ड वापरल्यास 10 टक्के अॅडिशनल कॅशबॅक दिले जात आहे. अॅमेझॉन पेचा वापर करून तुम्ही 15 टक्के कॅशबॅक अतिरिक्त मिळवू शकता. मोबाइल फोन, टीव्ही आणि इतर अॅक्सेसरीजवरही एक्सजेंच ऑफर दिल्या जात आहेत.

या 7 स्मार्टफोनवर सध्या मिळतेय 6 हजारांपर्यंतचे डिस्काऊंट.. पाहा पुढील स्लाइड्सवर..

Next Article

Recommended