आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदीचे हे अॅप करेल 100 सरकारी काम, पॅनपासून गॅस बुकिंगचीही सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्या ग्लोबल सायबर स्पेस कॉन्फरन्समध्ये एक सरकारी अॅप लॉंच केले आहे. याच्या माध्यमातून तुम्ही तब्बल १०० सरकारी काम करु शकता. यात पॅन कार्ड बनवण्यापासून गॅस सिलिंडर बुक करण्यापर्यंत आधार कार्ड डाऊनलोडिंगपासून युटिलिटी बील पेमेंटपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. या अॅपचे नाव उमंग (युनिफाइड मोबाईल अप्लिकेशन फॉर न्यू एज गर्व्हनन्स) आहे.

 

एकदा हे अॅप डाऊनलोड केले तर प्रत्येक कामासाठी वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही भारतातील कोणतेही राज्य, लोकल बॉडिज, सरकारी एजन्सिचे १०० पेक्षा जास्त सेवा मोबाईल फोनच्या माध्यमातून मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे उमंग अॅप कसे काम करते. याच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या सेवा मिळवू शकता.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...