आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monthly Round Up: Smartphones Launched This Month

डिसेंबरमध्ये लॉन्च झाले हे 20 हायटेक स्मार्टफोन, तुमच्यासाठी बेस्ट चॉईस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2015च्या डिसेंबर महिन्यात मायक्रोमॅक्स, सॅमसंग, HTC पासून आसुसपर्यंत बहुतांश कंपन्यांनी आपापले लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केले. मिड रेंजपासून हाय रेंजपर्यंतच्या फोनचा यात समावेश आहे. यातील निवडक 20 स्मार्टफोन व त्यांच्या लेटेस्ट फीचर्सविषयी आम्ही माहिती घेऊन आलो आहे. युजर्स हे स्मार्टफोन आपली बेस्ट चॉईस बनवू शकतात.

Micromax Yu Yutopia
किंमत - 24,999 रुपये
फीचर्स-
* डिस्प्ले- 5.5 इंच 2K डिस्प्ले
* रेझोल्युशन- 1440x2560 पिक्सल
* ऑपरेटिंग सिस्टीम- v5.1.1 (लॉलीपॉप) अॅंड्रॉइड
* रॅम- 4GB DDR4
* इंटरनल मेमरी- 32GB
* 21 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा OIS फीचर
* 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
* बॅटरी- 3000mAh
* क्वालकॉम का स्नॅपड्रेगन 820, 64 बिट ऑक्टा-कोअर प्रोसेसर
* कनेक्टिव्हिटी - 4G LTE, wifi, ब्लूटूथv4.1, GPS, फिंगर प्रिंट सेंसर

पुढील स्लाइडवर वाचा, इतर लेटेस्ट 19 स्मार्टफोन्सविषयी..