आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 स्मार्टफोनला लोक दर्शवताहेत पसंती, असे आहेत फीचर्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- गेल्या काही दिवसांपासून काही स्मार्टफोनला लोकांना अत्यंत मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. काही युनीक फीचर्समुळे या फोनला लोक पसंत करत आहे. यामध्ये सॅमसंग, नोकिया पासून अॅपलपर्यंतच्या हॅन्डसेटचा समावेश आहे. तसेच, यांची किंमत ही 14 हजारांपासून ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे. तुम्हीही स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल, तर या फोनविषयी एखदा जाणून घ्याच. आम्ही आपल्याला सांगत आहोत लोकांच्या पसंतीला उतरलेल्या 5 स्मार्टफोनविषयी....

पुढील स्लाइडवर पाहा, या 5 फोनला लोक दर्शवताहेत पसंती....
बातम्या आणखी आहेत...