आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SALE: या स्मार्टफोन्सच्या MRP वर मोठी सूट, मिळेल 20000 रुपयांचा डिस्काउंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- स्मार्टफोन यूजर्ससाठी खुशखबर आहे. Flipkart ने 20 आणि 21 फेब्रुवारीला Moto Anniversary Sale आयोजित केला आहे. कंपनीने या सेलला 'Moto Days'चे नाव दिले आहे.

सेलमध्ये Moto Z, Moto Z Play, Moto M, Moto G Turbo Edition, Moto E Power, Moto E, Moto G (2nd Generation) हे हँडसेट डिस्काउंट रेटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. उल्लेखनिय म्हणजे, इतर मॉडल्सवर तर 20,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. यात काही प्रीमियम मॉडल्सचा समावेश आहे.

चला तर मग जाणून घेवू या 'Moto Days'मध्ये कोणत्या स्मार्टफोनवर किती डिसकाउंट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...