आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Moto G Gen 3 Specifications And Photos Leaked Online

स्टाइलिश डिझाइन, कॅमेरा आणि हायटेक फीचर्सने परिपूर्ण असेल Moto G 3

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Moto G3 - Divya Marathi
Moto G3
Motorola यंदा आपले दोन हायएंड स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे. नेक्स्ट जनरेशन Moto G (Gen 3) च्या लॉचिंगपूर्वी त्याचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. Moto G3 चा हँड्स ऑन व्हिडिओ लीक झाला होता. त्याचप्रमाणे वेबसाइट TechnoBuffalo ने Moto G3 चे फोटो लीक केले होते. या फोटोजमध्ये Moto G3 फुल व्हाइट कलरमध्ये दिसत आहे.
Moto G3चे खास वैशिष्ट्‍ये...
* Moto G3 मध्ये रियर कॅमेरामध्ये LG सारखी स्ट्रिप देण्यात आली आहे. या स्ट्रिपच्यावर कॅमेरा आहे. तसेच खालच्या बाजूला Motorola चा लोगो देण्यात आला आहे.
* कॅमेरा LED फ्लॅश देखील स्ट्रिपवर देण्यात आला आहे.
* Moto G3 मध्ये टेक्स्चर बेस्ड बॅक पॅनल असेल.

Moto G3चे संभाव्य फीचर्स...
> 5 इंचाचा स्क्रीन
> क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर
> 1GB रॅम
>8GB इंटरनल मेमरी
> अँड्रॉइड 5.1.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
> 13 मेगापिक्सलचा रियर कॉमेरा
> 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, Moto G3 चे लीक झालेले फोटो...