आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारतात लॉन्च होणार Moto चा वाटरप्रूफ स्‍मार्टफोन, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Motorola कंपनी आपला लेटेस्‍ट स्मार्टफोन Moto G Turbo लॉन्च करीत आहे. कंपनीने या हँडसेटविषयी इंडिया ट्विटर हँडलवर काही टीजर जाहिर केले आहे. या टिजरनुसार Motorola कंपनी आज (बुधवार) भारतात आपला हा हँडसेट लॉन्च करणार आहे.
या फोनसाठी आयपी 67 प्रमानपत्र देखील मिळाले आहे. जे की, या हँडसेटला वाटरप्रूफ तयार करते. कंपनीने गेल्‍या महिन्‍यात Moto G टर्बो अॅडिशनला मॅक्सिकोमध्‍ये लॉन्च केला होता.
Moto G Turbo स्मार्टफोनचे फीचर्स-
* 5 इंचाचा फुल एचडी स्क्रीन
*1080*1920 पिक्सल रेझोल्यूशन क्‍वॉलिटी
*स्क्रीनला स्क्रॅचपासून सुरक्षित ठेवण्‍यासाठी 64 कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा प्रोटेक्शन
*64 बिट ऑक्टा-कोअर प्रोसेसर
*2GB रॅम
पुढील स्‍लाइडवर वाचा Moto G Turbo स्मार्टफोनचे इतर फीचर्स...