आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Motorola चा वॉटर-डस्ट प्रूफ स्मार्टफोन लॉन्च, मिळेल कॅश बॅक-फ्री डाटा सारख्‍या ऑफर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Motorola कंपनी आपला लेटेस्‍ट Moto G Turbo अॅडिशन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीने याची किंमत 14,499 रुपये ठरवनी आहे आणि याची सेल आजपासूनच सुरू देखील झाली आहे. युजर याला ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवन खरेदी करू शकतात. G Turbo Edition स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हॉइट कलर व्‍हेरियंटमध्‍ये उपलब्ध आहे.
ऑफर्स-
* कंपनीने या फानवर भारतात काही ऑफर देत आहे. फोन खरेदी करणा-या पहिल्‍या 100 युजसर्ला 100 टक्‍के कॅश बँक मिळणार आहे.
* कंपनीने या हँडसेटसाठी एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. यात युजरला जूना फोन देऊन 6000 रुपये पर्यंत कॅश बॅक देखील मिळू शकतो.
* कंपनीच्‍या माहितीनुसार एअरटेल सब्सक्रायबर्सला Moto G Turbo Edition सोबत डबल डाटा ऑफर देण्‍यात येणार आहे.
Moto G Turbo Edition स्मार्टफोनचे फीचर्स-
* 5 इंचाचा फुल एचडी स्क्रीन
* 720*1280 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* स्क्रीनला स्क्रॅचपासून सुरक्षित ठेवण्‍यासाठी 64 कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा प्रोटेक्शन
* स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसर
* 2GB रॅम
* अँड्रॉइड लॉलीपॉप 5.1.1 ऑपरेटिंग सिस्टिम
पुढील स्‍लाइडवर वाचा Moto G Turbo स्मार्टफोनचे इतर फीचर्स...