आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Moto G5- Moto G5 Plus लॉन्च, 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 6 तासांचा बॅटरी बॅकअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Moto G5 Plus मध्ये 5.2 इंचाचा फुल HD डिस्प्ले  आणि  रिझॉल्यूशन 1080x1920 पिक्सल आहे. - Divya Marathi
Moto G5 Plus मध्ये 5.2 इंचाचा फुल HD डिस्प्ले आणि रिझॉल्यूशन 1080x1920 पिक्सल आहे.
गॅजेट डेस्क- स्मार्टफोनची बॅटरी वारंवार चार्जिंग करून वैतागलात ना? तुमच्यासाठी खुशखबर आहे. 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 6 तासांचा बॅटरी बॅकअप असणारे दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत.

स्पेनमधील बार्सिलोना येथे सुरु झालेले सर्वात मोठे टेक इव्हेंट 'मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस 2017' (MWC 2017) मध्ये Moto ने आपले दोन लेटेस्ट स्मार्टफोन Moto G5 आणि Moto G5 Plus लॉन्च केले आहेत. Motoच्या G सीरीजच्या मधील स्मार्टफोनच्या तुलनेत G5- G5 Plusचे स्पेसिफिकेशन्स अधिक पॉवरफुल आहे.

मार्च महिन्यात भारतामध्ये उपलब्ध होणार Moto G5-Moto G5 Plus हे पॉवरफुल स्मार्टफोन... 
- Moto G5, 14000 रुपयांत तर Moto G5 Plus, 19500 रुपयांत मिळण्याची शक्यता आहे.  
- दोन्ही फोनमध्ये होमबटणवरच फिंगरप्रिंट सेंसर असेल.
- Moto G5-Moto G5 Plus या स्मार्टफोनमध्ये अॅंड्रॉइड 7.0 नोगट हे व्हर्जन आहे.
 
Moto G5 चे फीचर्स
- 5 इंचाचा फुल HD डिस्प्ले 
- रिझॉल्यूशन 1080x1920 पिक्सल 
- 1.4GHz स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर 
- 2GB RAM/16 GB स्टोरेज आणि 3GB RAM/ 32GB स्टोरेज
- 128GBपर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करते.
- 2800 mAh रिमूव्हेबेल बॅटरी
- बॅक कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल
 
Moto G5 Plus चे फीचर्स
- 5.2 इंचाचा फुल HD डिस्प्ले 
- रिझॉल्यूशन 1080x1920 पिक्सल 
- 2GHz चे स्नॅपड्रॅगन 625 ऑक्टा-कोअर प्रोसेसर 
- स्मार्टफोन मार्केटमध्ये 2GB, 3GB आणि 4GB रॅममध्ये उपलब्ध असणार आहे.
- 12 मेगापिक्लल बॅक कॅमेरा, फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल 
- 3000mAhची रिमूव्हेबेल बॅटरी 
- रिपोर्टनुसार, 15 मिनिटांच्या चार्जिंग केल्यावर 6 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, Moto G5- G5 Plus स्मार्टफोनचे फोटो... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...