आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Moto X Play And Moto X Style Launched With High Tech Features

21MP कॅमेरा, पॉवरफुल फीचर्ससह Motorola ने लॉन्च केले दोन स्मार्टफोन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Motorola ने आपला बहुचर्चित Moto G (Gen 3) स्मार्टफोनच्या पाठोपाठ आणखी दोन पॉवरफूल स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Moto X Play आणि Moto X style असे या दोन्ही मॉडेलची नावे आहेत.
Moto X style आपल्या नावाप्रमाणे स्टाइलिश हॅंडसेट आहे. या फोनची किंमत 399 डॉलर (जवळपास 27 हजार रुपये) आहे. 5.7 इंचाचा डिस्प्ले असून तो 1440x2560 पिक्सलचे रेझोल्युशन क्वॉलिटी देतो. तसेच या फोनमध्ये क्वॉलकॉम कंपनीचा स्नॅपड्रॅगन 808 हेक्सा कोअर प्रोसेसर बसवण्यात आला आहे. 1.8 GHz च्या स्पीडवर हा प्रोसेसर काम करतो. उल्लेखनिय म्‍हणजे या फोनमध्ये 3GB रॅम आहे.

Moto X style स्मार्टफोन 16GB,32GB आणि 64GB मेमरी व्हेरियंटमध्ये उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे मायक्रो एसडी स्लॉटच्या मदतीने या फोनची मेमरी वाढवता येते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, Moto X Style आणि Moto X Play चे फीचर्स...