आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Motorola Launches Moto X Play In India, 21 Mp Camera

Motorola ने भारतात लॉन्‍च केला Moto X Play स्‍मार्टफोन, 21MP कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Moto X Play स्‍मार्टफोन - Divya Marathi
Moto X Play स्‍मार्टफोन
Motorola कंपनीने आपला लेटेस्‍ट Moto X Play स्‍मार्टफोन भारतीय बाजारात लॉंन्‍च केला . त्याची किंमत 18499 रूपये आहे. Moto X Play फोनची बॅटरी बॅकअप 30 तासांपर्यंत आहे. तसेच त्यात 21 मेगापिक्सल रियर कॅमेरा असल्‍याने फोटोग्राफीसाठी उत्‍कृष्‍ट ठरेल.
किंमत आणि उपलब्‍धता
Moto X Play बेस मॉडेलची किंमत 18499 रूपये आहे. तर 32GB इंटर्नल मेमरीच्‍या ओरियंटची किंमत 19999 रूपये आहे. 15 सप्‍टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर फोन खरेदीसाठी उपलब्‍ध होणार आहे.
Moto X Play स्‍मार्टफोनची वैशिष्‍टये
* 5.5 इंचाचा स्क्रीन
* फुल HD (1080x1920 पिक्स्ल रेझोल्यूशन) डिस्प्ले क्वॉलिटी
* 3630mAh पॉवर बॅटरी
* बॅटरी 30 तास
पुढील स्‍लाइडवर वाचा Moto X Play स्‍मार्टफोनची इतर वैशिष्‍टये...