आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Motorola Moto G (3rd Gen): Features And Release Date Leaked

कमी किमतीत हायटेक फीचर्स, जुलैमध्ये लॉन्च होईल Moto G(3rd Gen)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Motorola Moto G (2nd Gen) स्मार्टफोनला भारतीय ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कमी किमतीत हायटेक फीचर्सचा युजर्सनी अनुभव घेतला. या पार्श्वभूमीवर कंपनीने यूजर्ससाठी Moto G (3rd Gen) स्मार्टफोन लॉन्च करण्‍याची तयारी सुरु केली आहे. जुलै महिन्यांत हा फोन लॉन्च होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Moto G (3rd Gen)च्या लॉचिंगविषयी कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, Motorolaची ऑनलाइन रिटेल पार्टनर 'फ्लिपकार्ट'वर या फोनची माहिती आणि फीचर्स लीक केले आहे.

एका न्यूज वेबसाइटने 'फ्लिपकार्ट'वर Moto G (3rd Gen)च्या सर्चींगचे स्क्रीन शॉट शेअर केले आहे. यानंतर गॅजेट मार्केटमध्ये Moto G (3rd Gen)च्या लॉचिंगवरून चर्चेला ऊत आला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Moto G (3rd Gen)चे संभावित फीचर्स...