आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Multi Feature Smartphone Priced Is Less Then Rs 3,000

लो बजेटमध्ये मल्टी फीचर्स स्मार्टफोन, किंमत तीन हजारांहून कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Karbonn A1+ Champ आणि Fly Snap)
युकेची मोबाइल कंपनी Fly ने भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन Fly Snap लॉन्च केला आहे. या फोनची किंमत फक्त 2,999 रुपये आहे. हा फोन 5 मेगापिक्सल कॅमेरा आणि 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसरने अद्ययावत आहे. तसे पाहिले तर भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन असे आहेत की, त्यांची किंमत तीन हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. हे सगळे फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून सहज खरेदी करता येतात.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला 10 स्मार्टफोनी माहिती देत आहोत. सर्व फोन तीन हजार रुपये किंमतीच्या रेंजमधील असून अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात.

Karbonn A1+ Champ

क‍िंमत : 2,690 रुपये

फीचर्स..
.
> ड्युअल सिम स्मार्टफोन
> 3.5 इंचाचा स्क्रीन
> 1.3GHz ड्युअल-कोर प्रोसेसर
> 256 MB रॅम
> 3 मेगापिक्सलचा रियर तर फ्रंटला VGA कॅमेरा
> 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम
> कनेक्टिव्हीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो USB
> 1300 mAh ची बॅटरी

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या लो बजेटमध्ये मल्टी फीचर्स स्मार्टफोन...