आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमचे Jio 4G सिम झाले आहे Activate, तर सर्वात अगोदर करा ही 7 कामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स जिओच्या वेलकम ऑफरचा फायदा अनेक यूजर्स घेऊ इच्छिता. खरेतर यासाठी त्यांच्याकडे जिओ 4G सिम असावे. कंपनी जिओ सिमवर 31 डिसेंबरपर्यंत फ्री 4G अनलिमिटेड इंटरनेट डाटासोबतच अनलिमिटेड व्हिडियो कॉलिंग देत आहे. अशावेळी ज्या यूजर्सला सिम मिळत आहे ते याचा फायदा घेत आहे. सिम मिळाल्यावर यूजर्सने काही गोष्टी सर्वात अगोदर करायला हव्या, ज्या गोष्टी अनेक यूजर्स विसरुन जातात...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या गोष्टी विसरुन जातात यूजर्स...