आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिला 5G स्मार्टफोन लाँच, 17 वर्षांनंतर Nokia च्या 3310 फोनची नवी आवृत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्सिलाेना - मोबाइल फोन निर्मितीत एकेकाळची अव्वल कंपनी नोकियाने पुन्हा एकदा बाजारात पदार्पण केले. बार्सिलोनामध्ये रविवारी मोबाइल वर्ल्ड काँग्रेस-२०१७च्या प्री-इव्हेंटमध्ये कंपनीने पहिला फाइव्ह-जी मोबाइल लाँच केला.

नोकिया-३, नोकिया-५ व नोकिया-६  मॉडेल्स सादर करण्यात आले. कंपनीचे  हे पहिले अँड्राॅइड फोन्स आहेत. नोकियाने फीचर फोन ३३१० तब्बल १७ वर्षांनंतर रिलाँच केला. याचा टॉकटाइम २२ तास व स्टँडबाय १ महिन्याचा आहे. या प्रसिद्ध मॉडेलची कंपनीने जगभरात विक्रमी म्हणजे १२.६० कोटी फोनची विक्री केली होती.

नोकिया ३३१०
यामध्ये २.५ जीची नेट कनेक्टिव्हिटी व २ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि स्नेक गेमही आहे. किंमत ३६०० रुपये आहे. भारतात स्मार्टफोनपेक्षा फीचर फोन अधिक विकले जातात. त्यामुळे  कंपनीचे भारतीय बाजारपेठेवर लक्ष आहे.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, नोकियाच्‍या इतर मॉडेल्‍सची माहिती... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...