आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या फोनमध्ये आहे हे MyJio अॅप, अपडेट करुन असे करावे लागेल USE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स जिओ सिम युज करणाऱ्या सर्वाधिक युजर्सच्या फोनमध्ये MyJio अॅप असते. या अॅपच्या मदतीने डेलीच्या डाटा युजसह SMS आणि कॉलिंगशी संबंधित माहिती मिळते. यासह रिचार्ज करणे, हिट्री रिकव्हर करणे आदी काम केले जातात. आता कंपनीने हे अॅप अपडेट केले आहे. त्यानंतर याचा लोगो आणि युजर इंटरफेस पुर्णपणे बदलला आहे. आज आम्ही तुम्हाला हे अॅप वारण्याचे टिप्स देणार आहोत.
 
अपडेट केल्याशिवाय अॅक्सेस होणार नाही
MyJio अॅप अपडेट केल्यानंतर त्याची साईज सुमारे ७३ एमबी ऐवढी होईल. याला युजरने अपडेट केले नाही तर ते ओपन होणार नाही. त्याला अॅक्सेस करणे अवघड होईल. त्यामुळे अॅप अपडेट करणे अनिवार्य झाले आहे. अॅप अपडेट करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या बदलता इंटरफेस आणि वापरण्याची पद्धत...
बातम्या आणखी आहेत...