आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसरून जा लॅपटॉप आणि डेस्कटॉप, फक्त 5 हजारांत खरेदी करा PC

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एक चांगला कॉम्प्युटर डेस्कटॉप पीसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 15 हजार रुपयांहून जास्त पैसे खर्च करावे लागतात. डेस्कटॉप जरी घेतला तरी तुम्हाला त्यासाठी घरात वेगळी जागाही तयार करावी लागते. पण एक असा कॉम्प्युटर आहे, जो तुम्ही फक्त 5 हजारांत खरेदी करू शकता.
- कमी किमतीबरोबरच यात तुम्हाला डेस्कटॉप पीसी आणि लॅपटॉपप्रमाणे सर्व सुविधा मिळतात. यात तुम्ही लॅपटॉपप्रमाणे मूव्ही पाहू शकता, गेम खेळू शकता आणि डाटा ही स्टोअर करू शकता. एवढेच नाही, तुम्ही ऑफिसचे कामही या कॉम्प्युटरच्या साहाय्याने करू शकता. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर इंटेलपासून ते आयबॉलसारख्या कंपन्यांकडून असे कॉम्प्युटर विक्रीला आहे. 
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, कोणता आहे हा कॉम्प्युटर? 
बातम्या आणखी आहेत...