आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शेवटच्या दिवसांची गोष्टी, ब्रिटनमध्‍ये वेबसाइट लॉन्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील शेवटच्या दिवसांशी निगडीत दस्ताऐवजवर आधारित ब्रिटनमध्‍ये एक नवी वेबसाइट लॉन्च करण्‍यात आली आहे. या वेबसाइटचे नाव www.bosefiles.info आहे. मुक्‍त पत्रकार आशीष रे यांनी केली ही वेबसाइट सुरु केली आहे. रे हे नेताजींचे पणतू आहे. यात नेताजी यांच्‍यासोबत जीवनातील शेवटच्‍या दिवसांत काय घडले, यावर प्रकाश टाकण्‍यात आला आहे.
मुक्‍त पत्रकार आशीष रे यांनी 25 संशोधन करून असा दावा केला आहे की, नेताजींच्‍या मृत्‍युचे सुरूवातीपासूनच एक रहस्य राहिलेले आहे. अशात या वेबसाइटमध्‍ये विविध संशोधनाच्‍या माध्‍यमातून नेताजींच्‍या शेवटच्‍या दिवसांविषयी माहिती दिली आहे. या वेबसाइटवर मॉस्कोमधील भारतीय अॅम्बेसी आणि रूसचे विदेश मंत्रालयामधील संबंधाविषयी झालेल्‍या चर्चेचे दस्ताऐवज देखील पोस्ट करण्‍यात आले आहे.
यापूर्वीही अनेक भारतीय नेत्‍यांवर देखील वेबसाइट्स तयार करण्‍यात आली आहे. ज्‍यावर महात्मा गांधींपासून ते अटल बिहारी वाजपेयी पर्यंतच्‍या नेत्‍यांचा समावेश आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा काही अशाच वेबसाइट्सविषयी माहिती...