आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुकेरबर्गने बदलला आपल्‍या मुलीचा डायपर, वायरल झाले फोटो Photo

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन दिवसांपूर्वी फेसबुकचे फाऊंडर मार्क जुकरबर्गने आपली मुलगी मॅक्सचे फोटो पोस्ट केले हाेते. आता श्‍ानिवारी त्‍यांनी पुन्‍हा एक फोटो शेअर केला अाहे. One more down, thousands to go' ही त्‍याची कॅप्शन अाहे. या पोस्‍टमध्‍ये ते आपल्‍या मुलीचा डायपर बदलताना दिसत आहे.

फोटो शेअर केल्‍यानंतर एका तासातच याला अडिच लाख लोकांनी लाइक केले आहे. या फोटोला आतापर्यंत 15 लाखा पेक्षा जास्‍त लोकांनी लाइक आणि 14 हजारांपेक्ष्‍ाा अधिक लोकांनी शेअर केले आहे. तसेच या फोटोला 32 हजारांपेक्षा जास्‍त लोकांनी कॉमेंन्‍ट केली अाहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा या पूर्वी शेअर केलेले फोटो...
बातम्या आणखी आहेत...