आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Smartphone Follow While Switching Basic Steps

नवा अँड्रॉईड फोन वापरताय, मग काळजीपूर्वक वाचा या 6 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉन्‍टॅक्ट सिंक्रोनायजेशन - Divya Marathi
कॉन्‍टॅक्ट सिंक्रोनायजेशन
Xiaomi, Samsung, Sony, Motorola, LG आदी कंपन्यांनी एकापेक्षा एक अँड्राॅईड फोन बाजारात उतरवले आहेत. त्यामुळे काही युजर्स आपला जुना फोन विकतात आणि नवा खरेदी करतात. तुम्ही जर नवा अँड्राईड फोन खरेदी करण्‍याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही आपल्याला अँड्राईड फोन वापरण्‍यासंदर्भात महत्त्वाच्या टीप्स घेऊन आलो आहे.
कॉन्‍टॅक्ट सिंक्रोनायझेशन-
अँड्राईड फोनमध्‍ये स्विच ऑन करताना बहुदा कॉंन्टॅक्ट मिस होतात. तसेच कॉन्टॅक्ट नव्या फोनमध्ये ट्रान्‍सफर करताना युजर्स सिंक्रोनायझेशन पूर्ण होऊ देत नाही. यामुळे फोनमधीन कॉन्‍टॅक्ट मिस होण्याची शक्तता जास्त असते. नव्या फोनमध्ये कॉन्‍टॅक्ट स्विच करण्‍यासाठी 'सेटिंग्स > अकाउंट्स > गूगल > यावर क्लिक करावे. कॉन्‍टॅक्ट स्विच केले की, नाही याची खात्री करून घ्‍यावी. संपूर्ण कॉन्टॅक्ट्‍स आले नसतील पुन्‍हा सिंक्रोनायझेशन करावे. त्‍यामुळे कॉन्‍टॅक्ट दुस-या फोनमध्‍ये सहज ट्रान्‍सफर होतात.
पुढील स्‍लाइडवर वाचा फोनची इतर पद्धतीविषयी माहिती...