गॅजेट डेस्क - या वर्षी Nokia कंपनी अनेक स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. त्यांची तारीख अद्याप जाहिर झालेली नाही. मात्र त्यातील Nokia E1 स्मार्टफोनचे फीचर्स ऑनलाईन लिक झाले आहेत. कंपनीच्या Nokia Power Userच्या अहवालानुसार New Leaks वेबसाईटने फीचर्स लिक केले आहेत. वेबसाईटनूसार Nokia E1 हायटेक फीचर्सनी सुसज्ज आहे. याचा लुकही खूप स्टाइलिश आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 7.0 ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
पुढील स्लाइडवर पहा, काय आहेत स्मार्टफोनचे फीचर्स...