आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nokia Two New Feature Phone Launched With 23 Hours Battery Backup

23 तासांच्‍या बॅटरी बॅकअपसह Nokia ने लॉन्च केले दोन फीचर फोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्ट कंपनीने दोन आपले दोन लेटेस्‍ट फीचर फोन लॉन्‍च केले आहे्. Nokia 230 आणि Nokia 230 ड्युअल सिम फोनला कंपनीने अमेरिकन बाजारात पहिल्‍यांदा उतरवले आहे. या दोन्‍ही हँडसेटची किंमत 55 डॉलर (3,700 रुपये) आहे. यात स्थानीक टॅक्स आणि सवलतींचा समावेश नाही. Nokia 230 आणि Nokia 230 ड्युअल सिम फोनची विक्री डिसेंबर पासून भारतात होणार आहे.

मायक्रोसॉफ्टने या हॅंडसेटला 'प्रीमियम क्वॉलिटी इंटरनेट फीचर फोन' म्‍हटले आहे. Nokia 230 आणि Nokia 230 ड्युअल सिमची वैशिष्‍टये म्‍हणजे यात 2 मेगापिक्सल फ्रंट आणि रियर कॅमेरा आहे. दोन्‍ही फोन सेंडब्लास्टेड अॅल्यूमीनियम कव्‍हरसह येतात.
दोन्‍ही फोनचे जास्‍तीत जास्‍त फीचर्स हे सारखे आहेत. फरक केवळ सिम कार्ड स्लॉटचा आहे. Nokia 230 ड्युअल सिममध्‍ये दोन सिम कार्डचा वापर करता येतो. दोन्‍ही हॅंडसेटमध्‍ये यूजर मायक्रो-सिम कार्डचा वापर करू शकते. नोकिया सीरीज 30+ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालेले.
Nokia 230 आणि Nokia 230 ड्युअल सिम फोनचे इतर फीचर्स...