आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता टीव्हीच्या माध्यमातूनही भिंतीवर सजावट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फायरप्लेसच्या अगदी वर फिक्स केला टीव्ही
आता आधुनिक घरांच्या डिझाइनमध्ये फायरप्लेस मेंटल बनविले जात आहेत. यांच्याच ठीक वरती टीव्ही लावण्यासाठीदेखील जागा काढली जात आहे. सामान्यत: फायरप्लेसला फक्त सजावटीसाठी बनविले जाते आहे आणि यासाठी टीव्हीला याच्यावरती लावण्यात कोणताही त्रास नव्हताच. फायरप्लेसच्या ज्वाळा वा उष्णता तेथपर्यंत पोहोचतच नाही. फ्लॅट टीव्ही स्क्रीनच्या पार्श्वभूमीवरील स्वयंभू आराखडा-नक्षीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जवळपास क्रॉकरी, कुशन आणि रंगीबेरंगी फुलांनी सजावट केली गेली आहे. अनेक प्रकारच्या पद्धतीचे, शैलीचे, प्रकाराचे कुशन्स सोफ्यांवरदेखील उठावदार होत आहे.
बातम्या आणखी आहेत...