आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jioने लॉन्च केली धम्माल ऑफर, 1 वर्षासाठी फ्री कॉलिंग आणि डेटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- रिलायन्स जिओने आणखी एक धम्माल ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकाला एक वर्ष सबकुछ फ्री मिळणार आहे. ही वेलकम ऑफर आहे. याचा अर्थ असा की, ग्राहकाला वर्षभर व्हाईस, व्हिडिओ कॉलिंग आणि डेटा वापरता येईल.

LYF च्या सर्व स्मार्टफोनवर ही उपलब्ध आहे. रिलायन्सने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर लॉन्च केली आहे.

31 डिसेंबरपर्यंत कॉलिंग आणि डेटा बिल्कुल फ्री...
रिलायन्स जिओने आपले सिम बाजारात उतरवत ग्राहकांना 'वेलकम ऑफर' दिली होती. 31 डिसेंबर, 2016 पर्यंत कॉलिंग आणि डेटा मोफत देण्याची घोषणा केली होती. यूजर फ्रीमध्ये 4G इंटरनेटसोबत व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग करू शकता. पण वर्षभर फ्री कॉलिंग आणि डेटाची ऑफर केवळ LYF स्मार्टफोनवरच लॉन्च केली आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, jio च्या 1 वर्ष फ्री कॉलिंग आणि डेटा ऑफरविषयी...
बातम्या आणखी आहेत...