आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#CES: जगातील पहिली स्मार्ट ब्रा लॉन्च, हार्ट बीट व ब्रीदिंग रेट सांगणार सेंसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील लॉस वेगासमध्‍ये 6 जानेवारीपासून कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो 'CES 2016' सुरू होत आहे. आज (मंगळवारी) शोचा प्री-इव्‍हेंट झाला. यात जगातील पहिली 'स्मार्ट ब्रा' सादर करण्‍यात आली. ती ह्रदयाची स्‍पंदन आणि श्‍वासासंबंधी अडथळ्यांची माहिती घेऊ शकते. त्‍यामुळे जिमिंग करणाऱ्या महिलांना तिचा विशेष फायदा होणार आहे.
ब्रा परिधान केल्‍याने नेमके काय होते?
- जगातील ही पहिली स्‍मार्ट ब्रा OmSignal ब्रॅण्‍डने बनवली
- यात बायोमॅट्रिक ट्रॅकिंग सिस्टीम डिव्‍हाइस
- ब्रा परिधान करण्‍यापूर्वी या डिव्‍हाइसला अॅक्टिव करणे आवश्‍यक
- नंतरही OmSignal मोबाइल अॅपला कनेक्ट होईल
- कंपनीच्‍या चीफ मार्केटिंग ऑफिसर शाज खांग यांनी सांगितले की, ज्‍या महिला जीममध्‍ये जातात त्‍यांच्‍यासाठी ही ब्रा उपयुक्‍त आहे.
- यामुळे कॅलोरी बर्न, हार्ट बीट, स्‍टॅमिना आणि ब्रीदिंग स्पीडची माहिती मिळते.
- स्मार्ट बॉक्समध्‍ये लावलेले एक्सीलरोमीटर, जीरोस्कोप आणि हार्ट रेट मॉनिटर सारखे सेंसर पूर्ण डाटा तुम्‍हाला स्मार्टफोनवर पाठवेल.
- ही स्मार्ट ब्राला अशा प्रकारे डिजाइन केले की पाठीवर तिचे प्रेशर येणार नाही.
किती आहे किमत?
- ही ब्रा 150 डॉलर म्‍हणजे 10,000 रुपये
- कंपनीने तिच्‍या विक्रीसाठी नोंदणीही सुरू केली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...