Home | Business | Gadget | One Mistake Jio customers should be away from

Jio कस्टमर असाल तर करू नका ही चूक नाही तर बंद होईन तुमचे कॉलिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 07, 2017, 02:31 PM IST

सर्व्हीस पुन्हा सुरू करण्यासाठी प्रिपेड यूझर्सना रिचार्ज करावे लागेल.

  • One Mistake Jio customers should be away from
    नवी दिल्ली - तुम्ही जर रिलायन्स जियोचे सिम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. जियोचे असे म्हणणे आहे की, ते काही कारणांमुळे कस्टमर्सचे व्हाइस कॉलिंग बंद करू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे तसे करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या टर्म्स अँड कंडीशनमध्ये तसे लिहिलेले आहे. सर्व्हीस पुन्हा सुरू करण्यासाठी प्रिपेड यूझर्सना रिचार्ज करावे लागेल.

    पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या यूझर्ससाठी आहे हा नियम..

  • One Mistake Jio customers should be away from
    यांचे कॉलिंग होऊ शकते बंद
    जियोचे म्हणणे आहे की, एखादा व्यक्ती तर रोज 300 मिनिट, आठवड्याला 1200 मिनिट किंवा महिन्याला 3 हजार मिनिटांची व्हाइस कॉलिंगची  मर्यादा ओलांडत असेल तर कंपनी त्याची चौकशी करू शकते. तो जर सिमचा व्यावसायिक वापर करत असेल किंवा काही फ्रॉडसाठी वापरत असेल कंपनी त्याचे व्हाइस कॉल बंद करू शकते. त्याशिवाय 7 दिवसांत 100  युनिक किंवा नव्या क्रमांकावर केलेले कॉलही कमर्शियल यूझमध्ये मोडले जातील. 

Trending