आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OnePlus X स्मार्टफोनचे फीचर्स झाले लीक, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
OnePlus mini स्‍मार्टफोन - Divya Marathi
OnePlus mini स्‍मार्टफोन
चायना कंपनी लवकरच आपला लेटेस्‍ट बजट स्मार्टफोन OnePlus X भारतीय बाजारात लॉन्‍च करणार आहे. परंतु लॉंन्‍च होण्‍याअगोदरच फोनचे सर्व फीचर्स लीक झाले आहेत. याचे मॉडेल नेम OnePlus mini आहे.12 ऑक्‍टोबर रोजीच हा फोन लॉन्च होणार होता अशी माहिती पसरली होती. परंतु आता ई-कॉमर्स साइट अॅमेझोन इंडियाने याचे लिस्टिंग केले असून सोबत सर्व फीचर्स देखील लीक केले आहे.
OnePlus mini स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* ऑक्सीजन OS 3.0 वर काम करतो
* अँड्रॉइडचे लेटेस्ट व्‍हर्जन 6.0 मार्शमॅलोवर आधारित आहे.
* मेटल फ्रेम देण्‍यात आले आहे.
* 5 इंचाचा IPS स्क्रीन
* फुल HD (1080x1920 पिक्सल रेझोल्यूशन) डिस्प्ले क्वॉलिटी
* 2.5D गोरिल्ला ग्लास 3 चा प्रोटेक्शन
* क्लिअरफोर्स टेक्नॉलॉजी
* आयफोन 6S चे फोर्स टच डिस्प्ले सारखा काम करतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा OnePlus mini स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...