आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Shopping: E commerce Site On Funy Products Sale

आता शेणाच्‍या गौ-याही मिळवा ई-कॉमर्स साइटवर, आणखी आहेत फनी प्रोडक्‍ट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑनलाइन शॉपिंगच्‍या चलनात सातत्‍याने वाढत आहे. कॅम्प्यूटरच्‍या मदतीने ई-कॉमर्स साइटवर घरबसल्‍या पाहिजे त्‍या वस्‍तुंची खरेदी करता येते. ऑनलाइन शॉपिंग स्तर सातत्‍याने वाढत आहे. याचे मुख्‍य कारण म्‍हणजे कमी किंमत आणि वेळेची बचत आहे. परंतु कधी मनात विचारदेखील आला नसेल की, ऑनलाइन मार्केटमध्‍ये शेणाच्‍या गौ-या देखील मिळतील. परंतु प्रत्‍यक्षात ई-कॉमर्स साइटवर शेनाच्‍या गौ-यांची विक्री केली जात आहे. यासह जुने बुट, बकेट, पासून ते वापरलेले अंडरगार्मेंट्स देखील उपलब्‍ध आहेत.

शॉपक्लूझ साइटवर शेनाच्‍या 4 गौ-यांची किंमत 40 रूपये आहे. तसेच प्रसिद्ध साइट अॅमेझोन, ईबे देखील गौ-यांची विक्री करीत आहे. याची किंमत इतर साइटवर देखील पाहता येते.
OLX विक्री करीत आहे फनी प्रोडक्ट :
OLX ने आपली टॅग लाइन 'सबकुछ बेच दे' तयार करीत आहे. अशात या साइटवर जुने फाटलेले बुट, जुनी बकेट, वापरलेले शर्ट, बॉक्सर, गॅसच्‍या चूली, वापरलेले, अंडरगार्मेंट्स देखील मिळतात. ही अशी एकमेव वेबसाइट आहे की, ज्‍यावर प्रोडक्ट विकता येते आणि खरेदीही करता येते. असे फनी प्रोडक्‍ट या साइटवर विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा ई-कॉमर्स साइटवरील प्रोडक्ट...