आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oppo ने लॉन्च केला पॉवरफूल, स्टायलिश व स्लिम 4G स्मार्टफोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपला लेटस्ट फोन A37 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Oppo ने मागील आठवड्यात चीनमध्ये हा फोन लॉन्च केला होता. या फोनची बॉडी स्टायलिश व स्लिम आहे.

किती आहे किंमत?
> Oppo फोनची किंमत 11,990 रुपये आहे.

कधी उपलब्ध होईल?
> 1 जुलैपासून या फोनची विक्री सुरु आहे.
> हँडसेट गोल्ड व ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

फीचर्स-
> डिस्प्ले- 5-inch HD
> प्रोसेसर- 1.5GHz octa-core MediaTek MT6750
> रॅम- 2GB
> मेमरी- 16GB
> कॅमेरा- 8MP rear and Frant 5MP
> बॅटरी- 2,630mAh

पुढील स्लाइडवर वाचा, Oppo A 37 चे डिटेल्स फीचर्स...
बातम्या आणखी आहेत...