ओप्पो (Oppo) कंपनीने
आपला लेटेस्ट स्मार्टफोन 'Oppo F1'ची प्री-बुकिंग सुरु केली आहे. 13 मेगापिक्सल कॅमेरा व 3GB रॅमने अद्ययावत असलेल्या फोनची किंमत 19,300 रुपये आहे. यूजर्सला या फोनची डिलिव्हरी 21 जानेवारीपर्यंत दिली जाणार आहे. ओप्पोने कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2016) मध्ये आपला हायटेक फोन सादर केला होता.
स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा जास्त पॉवरफुल...
ओप्पोने आपल्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. सोबत LED फ्लॅश देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असून तो f/2.0 अपरचर आहे. याचा अर्थ असा, की Oppo F1चा फ्रंट कॅमेरा जास्त पॉवरफूल आहे.
ओप्पो F1 स्मार्टफोनच्या हायलाइट्स:
स्क्रीन |
5 इंच HD डिस्प्ले |
प्रोसेसर |
1.7GHz ऑक्टा-कोअर |
रॅम व मेमरी |
3GB रॅम, 16GB मेमरी |
कॅमेरा |
13MP रियर, 8MP फ्रंट |
बॅटरी |
2500mAh |
ओप्पो F1 स्मार्टफोनचे फीचर्स...
> 5 इंचाचा IPS डिस्प्ले
> HD (720x1280) क्वॉलिटी
> स्क्रीनला 2.5D गोरिल्ला ग्लास 4 चे प्रोटेक्शन
> अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
> अॅल्युमिनियम बॉडी, 7.25mm स्लिम
> 1.7GHz चा ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर
> अॅड्रेनो 405 GPU व 3GB रॅम
पुढील स्लाइडवर वाचा, Oppo F1 स्मार्टफोनचे इतर फीचर्स...