आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4GB रॅमसह Oppo ने लॉन्च केला R7 Plus स्मार्टफोन, जाणूनघ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Oppo कंपनीने R7 Plus हँडसेटचा लेटेस्‍ट व्‍हर्जन लॉंन्च केला अाहे. कंपनीने सद्या हा फोन चायना बाजारात लॉन्‍च केला आहे. याची बुकिंग कंपनीच्‍या वेबसाइटवर सुरू झाली आहे. भारतात हा फाेन पुढील महिन्‍यात लॉन्च होण्‍ााार असून, कंपनीने याची किंमत 31 हजार रुपये आणि इंटरनॅशनल मॉडेल 34 हजार रुपये ठरवली आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स देखील R7 Plus सारखे आहेत.
फीचर्स-
* 4GB रॅम
* 64GB इनबिल्ट मेमरी
* डुअल सिम फॅबलेट
* फिंगरप्रिंट सेन्‍सर
* 5.1 अँड्रॉइड लॉलीपॉप
* 6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
* 4100 mAh नॉन रिमूव्‍हेबल बॅटरी
* मायक्रो एसडी कार्ड

पुढील स्‍लाइडवर वाचा इतर फीचर्स...