आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावरफुल बॅटरी आणि हायटेक फीचर्ससह Oppoने लॉन्च केले दोन स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी Oppo ने आपले Neo 5 आणि Oppo Neo 5s हे दोन लेटेस्ट स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. परंतु, या फोनच्या किमतीविषयी कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

Oppoचे दोन्ही फोन ड्युअल सिम (मायक्रो सिम) सपोर्ट करतात. तसेच दोन्ही फोन अँड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात.
Oppo Neo 5 चे फीचर्स-
> 4.5 इंचाचा IPS डिस्प्ले
> 480X854 पिक्सलचे रेझोल्युशन क्वालिटी
> 1.3 GHz चा क्वाड कोअर Cortex-A7 (MediaTek MT6582) प्रोसेसर
> 1 GB रॅम
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Oppoच्या दोन्ही स्मार्टफोन्सचे इतर फीचर्स...