आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oppo\'s Super VOOC Battery Tech Can Fully Charge Phone In 15 Minute

#MWC: स्मार्टफोनची बॅटरी 100% चार्ज होईल 15 मिनिटांत, हायटेक टेक्नॉलॉजी लॉन्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची स्मार्टफोन कंपनी 'ओप्पो'ने (Oppo) आपली फास्ट बॅटरी चार्जिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे. मोबाइल वर्ल्ड कांग्रेसच्या (MWC) एका इव्हेंटमध्ये कंपनीने मंगळवारी (23 फेब्रुवारी) रात्री उशीरा नवी सुपर VOOC फ्लॅश चार्ज तंत्रज्ञान सादर केले. VOOC फ्लॅश टेक्नॉलॉजीने डिस्चार्ज बॅटरी अवघ्या 15 मिनिटांत 100 टक्के चार्ज होईल, असा दावाही कंपनीने केला आहे. बॅटरी फक्त 5 मिनिटे चार्ज केल्याननंर स्मार्टफोन 10 तास टॉकटाईम बॅकअप देईल.

पुढील स्लाइडवर वाचा, मल्टीयूज सुपर VOOC फ्लॅश चार्जचे वैशिष्ट्ये...