आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panasonic Launches 3 New Low Budget 4G Smartphones In India

Panasonic ने लॉन्च केले 3 New Low Budget 4G Smartphones

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Panasonic कंपनीने आपले तीन नवे 4G स्मार्टफोन्स बाजारात लॉन्च केले आहेत. Panasonic Eluga L2, Eluga I2 आणि T45 असे तीन मॉडेल आहेत. तिन्ही हॅंडसेट्‍स अँड्रॉइड लॉलीपॉप 5.0 ऑपरेटिंग सिस्टमने अद्ययावत आहेत. या शिवाय ड्युअल सिम सपोर्ट आणि 4G नेटवर्कसाठी कम्फर्टेबल आहे.

किंमत-
>Panasonic Eluga L2- 9,990 रुपये
>Panasonic Eluga I2- 8,290 रुपये
>Panasonic T45- 6,990 रुपये

Panasonic Eluga L2 फीचर्स-
>फिटहोम यूजर इंटरफेस (UI)
>अँड्रॉइड लॉलीपॉप 5.0 ऑपरेटिंग सिस्टम
>5.5 इंचाचा QHD डिस्प्ले
पुढील स्लाइडवर वाचा, Panasonic Eluga L2 चे इतर फीचर्ससह Eluga I2 आणि मधील T45 स्पेसिफिकेशन्स...