आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आता पूर्ण होणार उडण्‍याचे स्‍वप्‍न, या वर्षी बाजारात येत आहे 'फ्लाइंग मशिन'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचे एकट्याने उडण्‍याचे स्‍वप्‍न या वर्षी पूर्ण होण्‍याची शक्‍यता आहे. कारण स्‍टार्ट अप कंपनी 'किटी हॉक'ने उडणाऱ्या यंत्राची निर्मिती केली आहे. त्‍याची यशस्‍वी चाचणीही नुकतीच झाली आहे. कंपनीने या वर्षी म्‍हणजेच 2017 या वर्षातच हे यंत्र बाजारात आणण्‍याचे ठरवले आहे. कंपनीने या यंत्राचे नाव 'द फ्लायर' असे ठेवले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...