आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phicomm Energy 653 Budget 4G Smartphone Launched At Rs 4999

Phicomm ने 4999 रूपयांत लॉन्च केला 8MP कॅमेरासह 4G स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- Phicomm कंपनीने आपला नवा लो बजेट 'Energy 653' स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Phicomm चा हा फोन 4G टेक्नॉलॉजीवर आधारीत असून4999 रूपये त्याची किंमत आहे. विशेष म्हणजे या फोनचे दोन्ही सीम 4G नेटवर्कवर काम करतात. अँड्रॉइडचे लेटेस्ट व्हर्जन लॉलीपॉप 5.1 वर हा फोन काम करतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Phicomm Energy 653चे लेटेस्ट फीचर्स...