आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Portable Office And Home Gadgets For Available In Market

पोर्टेबल फ्रिज ते USB फॅन, लो बजेटमध्‍ये उपलब्‍ध गॅझेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
USB Fridge - Divya Marathi
USB Fridge
आपण दैनंदिन जीवनामध्‍ये अनेक प्रकारच्‍या गॅझेटचा वापर करतो. गॅझेटमुळे आपले दिवसभरातील अनेक काम सोपे झाले आहेत. कोणतेही काम हाती घेतले तर त्‍यासाठीचे गॅझेट समोर दिसायला लागतात. तर आम्‍ही आपल्‍याला विशेष करून ऑफिसमध्‍ये रोज उपयोगी पडणा-या गॅझेटविषयी मा‍हिती देत आहोत.
USB Fridge
ऑफिसमध्‍ये आपल्‍या घरातील फ्रीज घेऊन जाऊ असा मनात विचार जरी आला तरी हस्‍यासपद वाटेल परंतु असं होऊ शकते. भारतीय बाजारात 1500 रूपयांपासून USB पॉवर फ्रिज उपलब्‍ध झाले आहे. हे फ्रिज पोर्टेबलसह खूप उपयोगी पडते. या फ्रिजमध्‍ये एक सोडा कॅन, कप किंवा एखादा कटोरा ठेवता येईल अशा आकाराचे आहे.
फीचर्स-
* स्टॅडर्ड साइज
* थर्माइलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी यात वस्‍तू थंड राहतात.
* पोर्टेबल
* USB कंट्रोल
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर गॅझेटविषयी माहिती...