आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरीच बनवा SPY डिव्हाइस, दूर बसूनही ऐकू शकता इतरांचे संभाषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- टाकाऊपासून टिकावू वस्तू बनवल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिले असतील. आज आम्ही आपल्याला कचर्‍यातील रिकाम्या माचिसपासून पॉवरफूल मायक्रोफोन बनवण्याविषयी सांगत आहोत.

एरव्ही माचिसमधील काड्या संपल्यानंतर ती आपण फेकून देतो. मात्र, ही रिकामी माचिस न फेकता त्यापासून पॉवरफूल मायक्रोफोन बनवला जाऊ शकतो. हे डिव्हाइस बनवण्यासाठी रिकामी माचिसची आवश्यकता असते. या ट्रिकमध्ये तुम्ही प्लास्टिक डिस्पोजल कपचा वापर करू शकतात.

कसा बनवाल मायक्रोफोन? कोण-कोणते साहित्य आवश्यक?
> रिकामी माचिस किंवा प्लास्टिक डिस्पोजल कप
> पेन्सिल अथवा ग्रेफाइट लीड
> पेपर कटर
> बॅटरी सेल
> 3-4 क्रोकोडाइल क्लिप्स
> एक 3.5 जॅक इअरफोन

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, कसा बनवाल मायक्रोफोन?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...