आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात महागड्या 7 वस्तू, या विकत घेणे काही येरागबाळ्याचे काम नाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैशांनी बरेच काही विकत घेतले जाऊ शकते. हे गोष्ट खरी आहे. काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आहे. पण काही वस्तू एवढ्या महाग असतात, की कोट्यवधी रुपये असलेले लोकही माघार घेतात. अशाच काही जगातील सर्वांत महागड्या वस्तू आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. या वस्तू बघितल्यावर खरेचा मोह होतो. पण त्यांची किंमत ऐकल्यावर मोह आवरता घ्यावा लागतो. अगदी भन्नाट डिझाईन आणि क्रिएशनसाठी या वस्तू ओळखल्या जातात. इन्शोर डॉट कॉमने 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नुकतीच बोली लावली होती. पण तरीही ते विकत घेणे कुणाला जमले नाही.
डायमंड पॅंथर ब्रेसलेट
जगातील हे सर्वांत महागडे ब्रेसलेट आहे. अॅडवर्ड 8 आणि वॉलिस सिम्पसन यांच्या स्मरणार्थ याची निर्मिती करण्यात आली होती. याची किंमत 79.36 कोटी रुपये आहे. पॅंथरवाला शेप याची खासियत आहे. याची लांबी 195 मिलिमीटर आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या अशाच काही महागड्या वस्तू... एका डोमेनची किंमत तब्बल 102 कोटींपेक्षा जास्त...