आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे 1.50 लाख रुपयांमध्ये विकली जातेय 2000 रुपयांची नोट; वाचा, काय आहे कारण?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- ebay या ई-कॉमर्स साईटवरुन तुम्ही आतापर्यंत अनेक प्रॉडक्ट्स खरेदी केले असतील. आता मात्र, तुम्हाला या साईटवर 2000 रुपयांच्या नोटाही मिळतील. पण त्याआधी तुम्हाला खिसा गरम ठेवाला लागणार आहे.

ebay वर मिळत असलेल्या 2000 रुपयांच्या नोटेची किंमत 3500 रुपये आहे, हे वाचून तुम्हाला धक्काच बसला असेल, पण हे खरे आहे.

अशी खरेदी करू शकतात 2000 रुपयांची नोट...
ebay वर 2000 रुपयांची नोट खरेदी करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्डने पेमेंट करावे लागेल.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या... 2000 रुपयांच्या नोटसाठी 1.50 लाख रुपये देण्यास तयार आहे कस्टमर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...